पाणकळा

मानसी चिटणीस यंदा पावसानं जरा लैच ताण दिला. वैशाक निम्मा झाला तवा कुटं वळवाचा उलूसाक सडा पडला. जरा भिजल्यावानी झालं तेवडंच पर म्हनतात ना..नाव सोनुबाई आन हाती कथलाचा वाळा. तसलंच कायतर म्हनायचं..या पावसानं कुटं दडी मारलीती त्याची त्यालाच दक्कल.. नामाच्या खांद्यावरल्या कावडी काय उतराय तय्यार नवत्या. दुपारच्या तलकीनं कावलेला नामा थितल्याच येका धुवटाच्या दगडावं बसला... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया