कथा

गंध मैत्रीचा

घाडगे आजोबा रोज सकाळी पूजेसाठी परसबागेतील फुलं काढायचे. मुखी हरिनाम आणि दुसरीकडे पटापट फुलं काढून तबकात ठेवायचे. रंगीबेरंगी, नाजूक अशी उमललेली टवटवीत फुलं पाहूनच कसं तजेलदार वाटायचं. आजोबा रोज फुलं काढून त्यांच्यावर पाण्याचा हबका मारून ठेवायचे आणि थोड्या वेळाने पूजा करायचे. पण त्या दिवशी काही तरी वेगळं घडलं. काय झालं कळायला काहीच मार्ग नव्हता. पण… Continue Reading →

ऋतूची कार्यतत्परता

   आज ऑफिसला उशीर झाला होता. सीमा घाईने स्वतःची नि मुलांच्या शाळेची तयारी करत होती. आनंद नेहमीप्रमाणे टूरवर गेला होता. महिन्यातून पंधरा दिवस तो टूरवरच असायचा. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी सीमालाच सांभाळावी लागत होती. मुले लहान असल्याने त्यांची शाळेची तयारी, गृहपाठ, प्रकल्प तीच पहात असे. शिवाय हल्ली तिच्या ऑफिसचे कामही खूप वाढले होते. बॉसने गेल्या… Continue Reading →

रथ

            आप्पासाहेब बिल्डिंगच्या खालच्या कट्यावर रथाची वाट पहात बसले होते. आज ते आणि त्यांचा मित्र वसंता त्यांच्या लाडक्या नानाला भेटायला जाणार होते. या सर्व मित्रांना ‘रथ’ ही पर्वणीच ठरली होती. खरंतर आप्पांच्या घरी दोन मर्सिडीज होत्या. लोक त्यांना म्हणतही ‘घरच्या एवढ्या गाड्या सोडून तुम्ही तुमच्या रथातून काय सगळीकडे फिरता ?… Continue Reading →

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

कथांना रेटिंग्स द्या

Rating: 2 out of 5.