पुनर्जन्म

स्टेशनवर गर्दी तशी तुरळकच होती आज. सुट्टीचा दिवस असल्याने चाकरमान्यांची लगबगही थंडच होती. दुपारची २. ३५ वाजताची गाडी सुपर स्टेशनमधे येण्याची वेळ झालीच होती.अमीत ने फलाटावरून ट्रॅकवर उडी मारली आणि तो ट्रेन येण्याच्या दिशेला धावू लागला.धाड ऽ धाड ऽ धाड आवाज जवळ येवू लागला, तशी अमीतच्या ह्रदयाची धडधडही वाढली. आता काही क्षणांचाच अवधी बाकी होता.... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया