हंबरडा

नवरा दारू पिऊन वारला होता. तीन लहान मुलांची जबाबदारी खांद्यावर येऊन पडली. ना धड शिक्षण ना कसलं कलाकौशल्य. ती आता धुण्या भांड्याची कामं करत असे. या पावसाळी हवेत थंडगार लादी पुसताना तिचं अंग भरुन येई आणि हातापायाला कळा मारत कारण तीन तीन बाळंतपणं व आयुष्यभर नवऱ्याच्या हातून  खाल्लेला बेदम मार आता तोंड वर काढत होता. पण... Continue Reading →

एम्प्लॉयीं

आपण लिहीलेल्या मोडक्या तोडक्या कवितांवर भाळून कुणी चक्क आपल्याला भेटायला बोलावेल ही कल्पनाही जयंतीच्या मनात नव्हती. फेसबुकवर किती कमी फॉलोअर्स होते तिचे. खुद्द तिलाही माहीती होतं ज्याला सकस म्हणावं असं आपलं लिखाण नाही. साली उज्वला होती...तिला तो बरोबर सेन्स होता...कोणते शब्द कसे बसवायचे.. कोणत्या शब्दाने काव्य भारदस्त वाटेल... आपण तर काय करत होतो सरळ सरळ... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया