एक वारी आशीही..

सकाळ पासून राधाक्का शुन्यातच वावरत होती. कृष्णा न्याहारी करून शेतावर गेला, तो ही राधाक्काच्या पाठीवर हात फिरवूनच. कधी नाही ते या घरातल्यांची परंपरा मोडीत निघाली होती. तिच्या ६०वर्षाच्या आयुष्यात, आणि त्या आधीही आजीसासू कडून ऐकलेल्या घटनांत कुठेही वारी चुकलेली नव्हती. तिच्या मनात नाना शंका कुशंका होत्याच.आता ती विचार करत होती, 'ही कोनती कोरोना नावाची महामारी... Continue Reading →

वारी

उत्तर रात्र उलटून पहाटेची वेळ होत आली होती. आई उठली. गाई म्हशींना वैरण टाकले. दूधाची धार काढण्याच्या एक तास आधी आई वैरण टाकायची. तासाभराने दूधाची धार काढायची. वैरण धार काढण्यापूर्वी नाही टाकले तर दूधावर परीणाम व्हायचा. दूध कमी भरायचे. मग आई हा आळस न करता वैरण टाकायची.आईने आजोबांसाठी गरम पाणी ही गिझर लावून काढून दिले.... Continue Reading →

वारी

"मला वारीला पायी जायचय" डायनिंग टेबल वर विक्रम जाहीर करतो. त्याचे बाबा वसंतराव आणि आई वसुधा. वसंतराव लगेच त्याला बोलतात, "अरे, काम नसलेल्यांची काम ती, ब्रेक च हवाय तर मस्त ट्रेकिंग कर, भारताबाहेर जा, मी सगळी सोय करतो, उगीच ते वारी बिरी त वेळ घालवू नको""बाबा, आपले आण्णा ही जात होते, म्हणून मलाही इच्छा आहे.'"मला... Continue Reading →

वारी

आज आषाढी एकादशीचा पवित्र दिवस. माझा रिपोर्ट आणायला, आम्ही डॉक्टर देशमुखांकडे गेलो होतो, मला पाहताच "अभिनंदन जयाताई, जिंकलात तुम्ही कॅन्सरला हरवलंत.. आता रॅण्डम चेकींग करायचं व आनंदी राहायचं." हे ऐकताच माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. विठ्ठलाने एकादशीचा प्रसाद म्हणून मला बोनस आयुष्य दिलंय असं वाटलं."डाॅक्टर, तुम्ही मला जगण्याचं बळ दिलंत, मी खूप खूप आभारी आहे." असं... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया