आनंदवारी

दोन्ही डोळ्यांना बँडेज लावलेल्या अवस्थेत सीमा उदासवाणी बसली होती." सीमा, चल, पोहे खाऊन घे गरम " असे म्हणून रवीने तिला चमच्याने भरवायला सुरुवात केली. त्यावर ती म्हणाली " किती त्रास घेता हो तुम्ही माझ्यासाठी!"  " वेडाबाई , नेहमी  तूच  करतेस ना आमच्यासाठी ! "रवीचे हे बोलणे ऐकून सीमाला भरून आले.चार दिवसापूर्वी हॉलमधील फॅन साफ करताना डोळ्यात चिकट... Continue Reading →

ऋणानुबंध

"आई मी निघाले ग…येते…"आईच्या उत्तराची वाट न पहाता सावी घराबाहेर पडलीसुध्दा."अगं डब्बा तरी घेऊन जा.."म्हणत कुसुमताई स्वयंपाकघरातुन बाहेर येईपर्यंत सावी गेटच्या बाहेर पडलेली होती."हिचं हे नेहमीचचं आहे… कसं होणार हिचं ही कायमची काळजी लागुन राहिली आहे…"अस स्वत:शीच पुटपुटत त्या घरात आल्या. सावी, एक नामवंत वकील होती. तिच्याकडे येणारया घटस्फोटाच्या केसेसमधे यशस्वीपणे घटस्फोट मिळतात अशी तिची... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया