ऋतूची कार्यतत्परता

   आज ऑफिसला उशीर झाला होता. सीमा घाईने स्वतःची नि मुलांच्या शाळेची तयारी करत होती. आनंद नेहमीप्रमाणे टूरवर गेला होता. महिन्यातून पंधरा दिवस तो टूरवरच असायचा. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी सीमालाच सांभाळावी लागत होती. मुले लहान असल्याने त्यांची शाळेची तयारी, गृहपाठ, प्रकल्प तीच पहात असे. शिवाय हल्ली तिच्या ऑफिसचे कामही खूप वाढले होते. बॉसने गेल्या... Continue Reading →

फ्रॉक

कीर्ति अधिकारी खुशी शाळेत बाईंची लाडकी आहे ती फक्त  हुशार आहे म्हणून नव्हे, तर ती डान्स असा करते की बघणारे बघतच रहातात.  बरे तिची पार्श्वभूमी म्हणाल तर ती इतर राज्यातून आलेली बांधकाम मजुराची मुलगी आहे. दोन वेळ जेवणाची भ्रांत आईबाप दोघेही मजुरी करणारे.  घरात खाणारी 6 तोंडे.  पण याही परिस्थितीत बाईंनी  तिच्या घरच्यांना समजावले होते... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया