निर्णय

माधुरी विधाटे रात्रीचा एक वाजला होता. एकदाचे पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन पूर्ण करून अजयने लॅपटॉप बंद केला. आज गणपती विसर्जन, दिवसभर मिरवणुकीची धामधूम चालू होती. पण कामामुळे त्याला बाहेर डोकावायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता. गादी वर आडवे होऊन दमून डोळे मिटले, तशी घरची मखरातील साजिरी गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली. दरवर्षी तो किती मनापासून मखर आणि सजावट... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया