वारी

आज कित्येक वर्षांनंतर भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय देवदर्शनासाठी निघाले होते. भाऊंचा एकुलता एक मुलगा विलास आज आपल्या आईवडिलांना घेऊन अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या भेटीला चालला होता. सोबत विलासची पत्नी आणि बहीण पूर्वा आणि तिची छोटी मुलगी स्वरा होती. चेन्नई मेलची तिकिटे अगोदरच काढलेली होती. मध्यरात्री दादर स्थानकातून गाडी पकडून सकाळी अक्कलकोटला उतरून, तिथून खाजगी गाडीने स्वामी... Continue Reading →

एक वारी अशीही

शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही आकाश शाळेत आला नव्हता. तो शाळेत यायला तयारच नाही हे समजल्यावर प्रिया अस्वस्थ झाली होती. तिच्या जीवाची तगमग होत होती. शेवटी ती मुख्याध्यापकांच्या परवानगीने आकाशच्या घरी पोचली.ती दिसताच आकाश  घरात लपून बसला. गरीब, कष्टकरी आई-बापाच्या मुलाची शाळेविषयीची नावड तिला सहनच होईना. ती त्याच्या घरी पडवीतील खुर्चीवर बसली. आई बाबा... Continue Reading →

वारी

"मला वारीला पायी जायचय" डायनिंग टेबल वर विक्रम जाहीर करतो. त्याचे बाबा वसंतराव आणि आई वसुधा. वसंतराव लगेच त्याला बोलतात, "अरे, काम नसलेल्यांची काम ती, ब्रेक च हवाय तर मस्त ट्रेकिंग कर, भारताबाहेर जा, मी सगळी सोय करतो, उगीच ते वारी बिरी त वेळ घालवू नको""बाबा, आपले आण्णा ही जात होते, म्हणून मलाही इच्छा आहे.'"मला... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया