विठ्या

सावित्री आज पहाटे पहाटेच उठली.स्नानसंध्या केली. अंगणात शेणसडा घातला. सुंदर रांगोळी काढली. नित्यनेमाची पूजा केली. तुळशीला पाणी घातले.सुवासिक अगरबत्ती लावली.आज सावित्री खुपच आनंदी अन उत्साही होती.काय कारण बरे या उत्साहाचे? वटपौर्णिमा होती आज. "जन्मोजन्मी हाच पति  लाभू दे रे देवा" हेच मागणे वडाच्या झाडाला फेऱ्या घालून मागायचं म्हणून तर तिची लगबग सुरू होती.नाकात नथ, गळ्यात... Continue Reading →

आनंदवारी

दोन्ही डोळ्यांना बँडेज लावलेल्या अवस्थेत सीमा उदासवाणी बसली होती." सीमा, चल, पोहे खाऊन घे गरम " असे म्हणून रवीने तिला चमच्याने भरवायला सुरुवात केली. त्यावर ती म्हणाली " किती त्रास घेता हो तुम्ही माझ्यासाठी!"  " वेडाबाई , नेहमी  तूच  करतेस ना आमच्यासाठी ! "रवीचे हे बोलणे ऐकून सीमाला भरून आले.चार दिवसापूर्वी हॉलमधील फॅन साफ करताना डोळ्यात चिकट... Continue Reading →

वारी

"मला वारीला पायी जायचय" डायनिंग टेबल वर विक्रम जाहीर करतो. त्याचे बाबा वसंतराव आणि आई वसुधा. वसंतराव लगेच त्याला बोलतात, "अरे, काम नसलेल्यांची काम ती, ब्रेक च हवाय तर मस्त ट्रेकिंग कर, भारताबाहेर जा, मी सगळी सोय करतो, उगीच ते वारी बिरी त वेळ घालवू नको""बाबा, आपले आण्णा ही जात होते, म्हणून मलाही इच्छा आहे.'"मला... Continue Reading →

मुक्या

'मुक्या’ असा फिरायला लागला की सारा गाव गोळा होई हमरस्त्यावर. दर चार पावलावर लोकं घोळका करीत अन् मग गावात गप्पांना ऊत येई. हमरस्ता कसला न कसलं गाव. चांदबाच्या काळ्या कातळाखालची ही एक वाडी. शे-पाचशे उंबरा. कातळावरून पाणी पडे आनं मृग नक्षत्रात त्याचा झरा होई. पुजारीबुवांनी खण-नारळानं ओटी भरली की गावच्या शेतात हिरवं सोनं येई. गावाला... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया