भूक…

त्यावेळी मी सतरा- अठरा वर्षांची असेन.  माझे वडील एस.टी.  ड्रायव्हर होते.  ते महिन्यातले 15-20 दिवस बाहेरच असायचे.  आमचे एका चाळीत दोन खोल्यांचे घर होते.  त्यात मी,माझा बाप, माझ्या दहा-बारा वर्षांच्या दोन छोटया बहिणी आणि स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त असलेली मृत्यूशी झुंज देणारी आमची आई ..कसाबसा आम्हा मुलींचा सांभाळ करीत होती. जोपर्यंत मृत्यू तिला आपल्या कुशीत घेत... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया