रम्याची गोष्ट

…पाचवा तास सुरु झाल्याचा टोल पडला अन् सावळ्या रंगाचे व हसऱ्या चेहऱ्याचे माने सर वर्गात आले. सारी मुलं उठून उभी राहिली अन् त्यांनी सरांना ' गुड मॉर्निंग ' केलं. सरांनीही 'लगुड मॉर्निंग,सीट डाऊन' म्हणताच सारी मुलं खाली बसली. सरांनी हातातलं पुस्तक टेबलावर ठेवलं अन् डाव्या रांगेच्या कोपऱ्यात बसलेल्या रम्याकडं बघितलं तर सावळ्या रंगाचा अन् थोडासा... Continue Reading →

भूक

भावना मुळे दारिद्र्यरूपी भावाला सतत भेडसावणारी बहीण‌ म्हणजे भूक. पोटात भुकेची आग पडली असताना तो तडफडत पाहत राहतो. डोळ्यांत अश्रू येऊन सुकून जातात. दारिद्र्य लाचार होते. विवश होते. जीवघेणी भूक त्यात शांत बसू देत नाही. यातूनच जन्म घेते चोरी. काही जण भीक मागू लागतात. अर्थात सर्वच जण हा मार्ग स्वखुशीने अवलंबत नाहीत. कष्टाचा मार्गही स्वीकारला... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया