आबामास्तरांचे प्रेमकाव्य

सकाळी सहा वाजताच आबा मास्तरांचा फोन आला. अरे तुमच्या त्या काव्यमैफलीला आलो अन् सगळा घोळ होऊन बसला. कुठून बुद्धी झाली. नको त्या संकटात अडकलो बघ. तू ताबडतोब मला देवळाच्या पारावर भेट. कालपासून मी घर सोडलंय.मी मात्र विचारात पडलो. काव्य मैफलीचा आणि घर साडण्याचा काय संबंध, पण आबामास्तरांचा खोल गेलेला आवाज ऐकून मला त्यांची चिंता वाटू... Continue Reading →

गाभुळ

आजही सुनेला गाभुळलेली चिंच देताना मास्तरांना चंदी ची सय आली आणि त्यांचा हात थरथरला.. पटकन स्वतःला सावरत मास्तर माजघरातून ओटीवर आले.समोर अंगण्यात उभी चिंच त्यांना जणू आठवणींची पालवी देत असावी असे ते गतकाळात हरवून गेले. मास्तर नुकतेच अकरावी मॅट्रिक नंतर डिएड ची परीक्षा पास झाले होते. राजापूरच्या सरकारी शाळेत शिक्षक म्हणून रुजूही झाले होते. वर्गात... Continue Reading →

रम्याची गोष्ट

…पाचवा तास सुरु झाल्याचा टोल पडला अन् सावळ्या रंगाचे व हसऱ्या चेहऱ्याचे माने सर वर्गात आले. सारी मुलं उठून उभी राहिली अन् त्यांनी सरांना ' गुड मॉर्निंग ' केलं. सरांनीही 'लगुड मॉर्निंग,सीट डाऊन' म्हणताच सारी मुलं खाली बसली. सरांनी हातातलं पुस्तक टेबलावर ठेवलं अन् डाव्या रांगेच्या कोपऱ्यात बसलेल्या रम्याकडं बघितलं तर सावळ्या रंगाचा अन् थोडासा... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया