अंधार…

जन्मापासून मनाच्या कोपऱ्यात सोबतच होतो आम्ही..मला त्याचा त्रास व्हायचा अन् त्याला माझा. तो संधी मिळताच धावायचा अंधारबावडीकडे.. तळघरात..किंवा बळदात.. मला मात्र आवडायचा उबदार तांबूस उजेड. चुलीचा, समईचा, निरांजनाचा आणि छपरातून पाझरणाऱ्या कवडशाचा. तरिही आम्ही एकत्र होतो. जन्माने, नियतीने आणि मायेच्या धाग्याने बांधलेले. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू…. असाच एकेदिवशी मला खेचत बळदात घेऊन गेला तो.... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया