खिडकी

दर महिन्याच्या बावीस तारखेला मासिक उपक्रमाअंतर्गत शब्दवेल साहित्य समुहात मी बिल्लोरीकिरण या शीर्षकाअंतर्गत मी कथा लिहायला सुरूवात केली . माझे स्नेही श्री. प्रवीणजी बोपुलकर शब्दवेल समूह प्रमुख यांना मी माझा मनोदय सांगितला तसे त्यांनी लगेच " ताई , लिहा ना समूहासाठी , दैनिक , साप्ताहिक , मासिक तुम्हांला जसे जमेल तसे कथा , कविता ,... Continue Reading →

आबामास्तरांचे प्रेमकाव्य

सकाळी सहा वाजताच आबा मास्तरांचा फोन आला. अरे तुमच्या त्या काव्यमैफलीला आलो अन् सगळा घोळ होऊन बसला. कुठून बुद्धी झाली. नको त्या संकटात अडकलो बघ. तू ताबडतोब मला देवळाच्या पारावर भेट. कालपासून मी घर सोडलंय.मी मात्र विचारात पडलो. काव्य मैफलीचा आणि घर साडण्याचा काय संबंध, पण आबामास्तरांचा खोल गेलेला आवाज ऐकून मला त्यांची चिंता वाटू... Continue Reading →

पैंजण

आज प्रेम सापडलंय मला पुस्तकांच्या गर्तेत बिचारं कोमेजून धूळखात पडलेल्या एका पुस्तकात दडून बसल होतं पत्र...! अलगद त्याला उघडताच ते बोलकं झालं. प्रिय, तुझी पैंजण अजूनही जपून ठेवली आहे मी, तुझ्या गावी येताच तुझ्या भेटीला आलो होतो. तुझ्या दारी पाऊल पडताच तुझा साखरपुडा होतांना दिसला. तुझी साथ मागायला आलेली ती पाऊले तशीच घेऊन माघारी मी... Continue Reading →

तो क्षण प्रेमाचा

अपर्णा पाटोळे समिर आणि मिनल चे अरेंज मॅरेज झाले होते. समिर मॅकॅनिकल इंजिनिअर होता तर मिनल ने कंप्युटर सायन्स घेऊन ग्रॅज्युएशन केलेले होते. समिर एका कंपनी मधे चांगल्या पोस्ट वर जाॅब करत होता. मिनल आय टी कंपनीत जाॅब करत होती. ती रंगाने गोरी पान, मोठे बोलके काळे भोर डोळे. दिसायला खुपच सुंदर. समीर आई वडिलांचा... Continue Reading →

‘लॉकडाऊन’ची आत्मसिद्धी

बालाजी मक्तेदार, उस्मानाबाद दररोज भांबावलेला विनय, आज अगदी शांत होता, कसली दगदग ना घाई..! सकाळी उठून ऑफिसला जाणारा, स्वतःच्याच दुनियेत मश्गुल असणारा, ना उद्याची चिंता ना आजची फिकीर.. पण लॉकडाऊन पडलं आणि त्याने स्वतःच्या दुनियेतच थोडसं डोकावलं. अन हळूहळू भूतकाळात डोकावू लागला..! आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो त्या व्यक्तीचे मन राखतो, त्याला दुःख... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया