नियतीचा डाव

यंदा उन्हाचा तडाका जास्त असल्यामुळं संपूर्ण गावात एकच चर्चा रंगली- ती म्हणजे, कीर्तक सुरू झालं. पाऊसपण जास्तच पडेल, अशी सर्वांची आशा होती. दरम्यानच्या काळात गावातील सर्व शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त होते. दिवस-रात्र शेतीची मशागत करून पावसाळ्यापूर्वीची कामे संपवायच्या नादात गुंग होते. गावाच्या महादेवाच्या मंदिरातील चौघडा वाजू लागला तेव्हा कुठं साहेबरावाच्या लक्षात आलं- रात्रीचे सात वाजले.... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया