गिरीजा

मानसी चिटणीस माझ्या नव-याची बदली होऊन नुकतेच आम्ही बेंगलोर ला शिफ्ट झालो होतो.नवीन शहर, नवे वातावरण, नवे घर..सगळ्याशी जुळवून घेताना थोडा जास्तच वेळ लागला. त्यात बेंगलोरची हवा मला मानवली नाही आणि मी आजारी पडले. आठवडाभर नव-याने बाहेरून खाण्यापिण्याचे आणले पण लवकरच त्याचा ही कंटाळा आला. आता काहितरी वेगळा मार्ग शोधणे गरजेचे होते.मग मी आणि नव-याने... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया