सुफीयान

तोपर्यंत मी खुश होतो. सगळ्या पासुन दुर अगदी गहिऱ्या एकांतात. स्वतः भोवती कितीतरी आभामंडळ मिरवत. स्वयंप्रकाशी. चिंता, काळजी, माया, प्रेम, लोभ या सगळ्या विकारांपासून अलिप्त ………… स्वतःच्याच विश्वात रममाण ! आणि एक दिवस मी तुला पाहिलं. माझ्या गतस्मृती जागृत झाल्या. इतक्या दुरवर अगदी एकटा मी कुणाची वाट पहात होतो याच्या स्मृती एखाद्या मजकूराप्रमाणे माझ्या स्मृतीपटलावरून धावल्या.... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया