व्हेंटिलेटर

रात्री अडीच वाजता दारावरची बेल सारखी सारखी वाजल्याने काहीशा त्रासिक स्वरात मारिया उठली, कारण ती व कुंजा ( कुंजात्ता ) बारा वाजता हॉस्पिटल मधून सेंकड शिफ्ट करून घरी परतल्या होत्या. तर कार्तिकी व रिया ह्या नाईटशिफ्ट साठी हॉस्पिटल मध्ये गेल्या होत्या. दारात शेजारील फ्लॅट मधील देसाई काकू काहीशा काळजीच्या स्वरात बोलल्या…."मारिया सिस्टर… रेवतीला खूप त्रास... Continue Reading →

हळदीकुंकू

दरवर्षी चातुर्मास आला की छोटीशी यात्रा भरायची. तो उत्साह वर्णनातीत असायचा. दिवसभर फराळाची रेलचेल असायची. करत करत सुमी थकून जायची; पण ते सगळे ती मनापासून करायची. हळूच हसरा, नाचरा, जरासा लाजरा असा श्रावण यायचा. त्याच्या रिमझिम बरसातीत सुमी चिंब भिजलेली असायची. अशाच एका श्रावणमासी तिच्या जीवनवेलीवर प्रेमतुषारांचे सिंचन करत हर्षद आला होता.भादवा आला की सुमी... Continue Reading →

दु:स्वप्न

"दादा, ती बघ पाण्याची टाकी… आलं बघ आपलं गाव!" कुठूनतरी दुरून शब्द आल्यासारखे वाटले. कसेबसे महादूने राजाला खाली उतरवले; आणि जागेवरच तो कोसळला. दादा पडला पाहून राजा रडतच मदतीसाठी हाक मारायला पळाला. लोक गोळा झाले. त्यांनी लांबूनच पाणी शिंपडले. राजाने तोंडात पाणी टाकले. महादूने डोळे किलकिले केले. कोणीतरी त्याला उचलून एका खोलीत टाकले. अर्धवट शुद्ध असलेल्या... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया