नानाची टांग

डोंगराच्या पाण्याला बसलेली फणसेवाडी म्हंजी शंभर उंबऱ्यांची वस्ती, पण लईच करामती. तरी सुध्दा अशा वाडीत पवाराचा कोंडनाना अन् खालच्या आळीचा पांडतात्या हे जुनं कारभारी. गावातून तंटा कधी बाहेर गेला नाय. हे दोघं सांगतील तेच घडायचं. त्यांचा आदेश म्हंजी हायकोर्टाचा आदेश, अशी लोकं समजायची. हे दोघंबी गावकारभारी असल्यामुळं त्यांच्या पोरांनी गुमान शेती केली. पण त्यांचं नातू... Continue Reading →

शापित सौंदर्य

"सौंदर्य शापित असत ना रे माधवा.."लांबसडक वेणी हातात घेऊन दुसरा हात दोरखंडाला पकडून जमिनीला पायाने झटका मारत झोका घेत मान वर करून मंजिरी विचारायची.. तिच्या कोवळ्या गुलाबी ओठांची हालचाल झाली की नजर ओठांवरच रेंगाळायची..मी आ करून बघत बसायचो फक्त.."माधवा SSS." जरास ओरडूनच मंजिरी झोका थांबवायची आणि निघून जायची..तिने अजून चिडू नये म्हणून मी ही घाबरल्यासारख करत... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया