करार

     आजचा दिवस माझ्यासाठी अर्थात प्रसिद्ध लेखिका केतकीच्या आयुष्यातील सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात यावा असाच खरंच खास दिवस. एका अलिखित करारानुसार मी दारिद्र्याच्या गलिच्छ नाल्यातून सोय़ीस्करपणे अलगद बाहेर आले.व्यवहारी जगात गरीबांना आपल्या मनातील भावनांना तिलांजली द्यावी लागते.गरिबीतील ते जगणं केवळ जीव जगवण.....माझा नाल्यातून जीवन प्रवास..... तिथूनच नदीला कडकडून भेटले. शेवटच्या टप्प्यात अथांग सागराची ओढ होतीच...पोहोचले... Continue Reading →

श्रावण

तूफान कोसळणारा कोकणातला पाऊस. कडेकपरीतुन ओसंडून वाहणारे धबधबे आणि श्रावणाच्या आगमनाने हिरवागार झालेला निसर्ग. तुषारला पाऊस खूप आवडायचा. मुंबईच्या प्रचंड घामट हवेत पावसाची चाहूल लागली की हा प्रचंड खुश व्हायचा. एका मोठया मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करून चांगलं मोठं पॅकेज घेणारा तुषार एरवी वर्षभर कधीच सुट्टी घ्यायचा नाही, पण पावसाळा सुरू झाला की वरचेवर... Continue Reading →

ऋणानुबंध

जुई, आवरलं का ? आज लवकर जायचंय ना काॅलेजला… आईचा आवाज ऐकून जुई पळतच किचनमधे आली."आई, दे लवकर मला ब्रेकफास्ट… मला पहिलं लेक्चर अटेंड करायचंय गं".. आईने पटकन ऋणानुबंध लोणचं दही आणि ठेचा..असा झक्कास बेत  जुईपुढे ठेवला…विश्वसम्राज्ञीच्या थाटात जुईने आपल्या दोन्ही तळहातांवर चेहरा ठेवून डोळे मोठे आणि ओठांचा चंबू केला."आई.. आई.. माझी फेवरीट आई… म्हणूनच... Continue Reading →

आठवणीतले बालपण

"उठा रे दोघ, लवकर उठायचं जरा व्यायाम करायचा, सगळं आवरून अभ्यासाला बसायचं, सकाळी सकाळी अभ्यास चांगला लक्षात राहतो." दादांची हाक ऐकू आली. की आम्ही डोळे चोळत उठून बसायचो. माझे वडिल 'नेव्ही' मध्ये असल्याने कडक शिस्तीचे, कमालीची स्वच्छता ठेवणारे, कामे वेळेत झालीच पाहिजेत, कधीही आळसाने दादा झोपलेत असे आम्ही पाहिलेले आठवत नाही, कायम कामात असलेले. आपल्या... Continue Reading →

काकडीची कोशिंबीर

शीतल दरंदळे रियाला लहानपणापासून काकडीची कोशिंबीर खूप आवडे. हिरवीगार काकडी मस्त किसून त्यावर खमंग घरच्या तुपाची फोडणी,कडीपत्ता, जिरं, मिरची वरून बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि भाजलेल्या दाण्याचा कूट भुरभुरायचा. मस्त दही, साखर, मीठ सगळं एकत्र करून तयार काकडीची कोशिंबीर. अगदी खेळतानाही तिला फोडणीचा वास आला की ती लगेच धावत येई. मग दही घालून छान मिक्स करायची... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया