पैंजण

आज प्रेम सापडलंय मला पुस्तकांच्या गर्तेत बिचारं कोमेजून धूळखात पडलेल्या एका पुस्तकात दडून बसल होतं पत्र...! अलगद त्याला उघडताच ते बोलकं झालं. प्रिय, तुझी पैंजण अजूनही जपून ठेवली आहे मी, तुझ्या गावी येताच तुझ्या भेटीला आलो होतो. तुझ्या दारी पाऊल पडताच तुझा साखरपुडा होतांना दिसला. तुझी साथ मागायला आलेली ती पाऊले तशीच घेऊन माघारी मी... Continue Reading →

हरवलेल पाकीट

सागर सोनवणे प्रिय,हो हो प्रिय,आपल्या मित्राला,दोस्ताला,सख्याला,जिवलगास किंवा भावाला प्रिय असेच म्हणतात ना ? म्हणुन तू प्रिय.. मी असाच एका दूकानात धूळ खात पडलेलो होतो,मी तूझ्याकडे आलो ते ८ एप्रिल २०१६ ला तुझ्या वाढदिवसा-दिवशी. तूझ्या ताईने भेट म्हणुन मला तुझ्या स्वाधीन केले अन् तेव्हां पासून माझ जीवनच बदलुन गेले. मी तुझ्याकडे आल्यापासुन म्हणजे जवळ जवळ अडीच... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया