वंदी मारतम् 

अनिल पवळ कुंभीजकर आठवीत व्हतो. आठवा तास पी.व्ही. आ प्पाचा. आप्पा आमाला हिंदी शिकवाय. दिसायला पी.व्ही. आप्पा म्हणजे साक्षात यम. फक्त दिसायला यम बर का! माणूस म्हणचाल तर एकदम शांत. वर्गात शिकवतानी एकादा जोक फिक झाला तर सगळं आंग गदागदा हलवून खदाखदा हसायचे. तर असे हे आप्पा त्या ऐतिहासिक दिवशी आम्हाला कसलं तरी व्याकरण शिकवीत... Continue Reading →

आनंद

© अपर्णा देशपांडे शांत, स्थिर पाणी, त्यावर मावळतीची केशरी गुलाबी छटा, पाण्याची हलकी खळखळ, सगळं कसं निरामय. आकाशात परतीचे प्रवासी सूर्याला त्याची वेळ संपल्याचे खुणावत होते. नदीकाठी मोठाले खडक एखाद्या व्रतस्था सारखे निश्चल. तिथेच एका खडकावर पार्थ सुन्न बसलेला. जणू युगानुयुगे ह्या सृष्टीचा तोही एक हिस्सा.निसर्ग हा बघणाराच्या नजरेत असतो आणि पार्थ ला आज तो... Continue Reading →

‘लॉकडाऊन’ची आत्मसिद्धी

बालाजी मक्तेदार, उस्मानाबाद दररोज भांबावलेला विनय, आज अगदी शांत होता, कसली दगदग ना घाई..! सकाळी उठून ऑफिसला जाणारा, स्वतःच्याच दुनियेत मश्गुल असणारा, ना उद्याची चिंता ना आजची फिकीर.. पण लॉकडाऊन पडलं आणि त्याने स्वतःच्या दुनियेतच थोडसं डोकावलं. अन हळूहळू भूतकाळात डोकावू लागला..! आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो त्या व्यक्तीचे मन राखतो, त्याला दुःख... Continue Reading →

फ्रॉक

कीर्ति अधिकारी खुशी शाळेत बाईंची लाडकी आहे ती फक्त  हुशार आहे म्हणून नव्हे, तर ती डान्स असा करते की बघणारे बघतच रहातात.  बरे तिची पार्श्वभूमी म्हणाल तर ती इतर राज्यातून आलेली बांधकाम मजुराची मुलगी आहे. दोन वेळ जेवणाची भ्रांत आईबाप दोघेही मजुरी करणारे.  घरात खाणारी 6 तोंडे.  पण याही परिस्थितीत बाईंनी  तिच्या घरच्यांना समजावले होते... Continue Reading →

अवघा रंग एकच झाला….!

प्राजक्ता रुद्रवार "मम्मा…मला पण लिपस्टिक लावायची.. टिकली पण…"छोट्या सलोनीचा हट्ट सुरु होता. नेहमी साध्या सिंपल रहाणारया वंदनाला असं लिपस्टिक लावताना पाहुन सलोनीलाही आज सगळं हवं होत. वंदनानेही हसत तिच्या हातात टिकल्यांचे पाकिट दिले. रंगीबेरंगी टिकल्या पहाताच सलोनीचे डोळे मस्त चकाकले. तिचे ते रुप डोळ्यात साठवताना वंदनाला भुतकाळ आठवला. त्यादिवशी आँफिसमधुन घरी येताना नेमकी गाडी बिघडली.... Continue Reading →

साथ

आमची सोसायटी तशी उच्च मध्यमवर्गीयांची. सर्व सोयी सुविधांनी युक्त. येथे छान बाग आहे, छोटस मंदिर आहे, रेक्रीयेषन होल आहे, फिरण्या साठी स्वतंत्र व्यवस्था आहे.सार कस छान आहे.तरी पण बागेतली काही झाड जरा सुकलेली दिसताहेत, फांद्या वेड्या वाकड्या वाढल्याने आणि कंपाउंड ओलांडून पलीकडच्या सोसायटीत गेल्याने त्यांच्यात पूर्वी सारखा उमदेपणा वाटत नाहीये. फिरण्याच्या रस्त्यावर धूळ आलीय, पर्किंच्या... Continue Reading →

हरवलेल पाकीट

सागर सोनवणे प्रिय,हो हो प्रिय,आपल्या मित्राला,दोस्ताला,सख्याला,जिवलगास किंवा भावाला प्रिय असेच म्हणतात ना ? म्हणुन तू प्रिय.. मी असाच एका दूकानात धूळ खात पडलेलो होतो,मी तूझ्याकडे आलो ते ८ एप्रिल २०१६ ला तुझ्या वाढदिवसा-दिवशी. तूझ्या ताईने भेट म्हणुन मला तुझ्या स्वाधीन केले अन् तेव्हां पासून माझ जीवनच बदलुन गेले. मी तुझ्याकडे आल्यापासुन म्हणजे जवळ जवळ अडीच... Continue Reading →

ब्लू अम्ब्रेला

मानसी चिटणीस रोज संध्याकाळी तराईतल्या देवदारांच्या रांगेत फिरायला जाणे मला आवडायचे नेहमीच. तिथली गुढ शांतता मनाचा तळ चाचपायची. स्वतःचीच स्वतःला भेटण्याची रोजची वेळ होती ती माझी. फिरता फिरता स्वतःशीच संवाद चालू असायचा माझा. तर एखादी तरल सुरावट गुणगुणली जायची. काही क्षण तराईत लपलेल्या छोट्याशा झऱ्याशी गप्पा मारण्यात जायचे अन् परतीच्या वाटेवरचे पामवृक्ष हाय हॅलो करायला... Continue Reading →

है सलाम ए जिन्दगी तुझको।

है सलाम ए जिन्दगी तुझको। जान गवाई है कितनों ने,फिर भी संभल रखा है हमें अपने अपनों ने।सड़को पर जैसे बारूद बिछा है,और घरों में राह की रहदारी थमी है।क्या सोचा था कभी, की वक़्त ऐसा भी आएगा,सड़के सुनी और आसमां खिल जाएगा। है बंदा हर इंसान घर में,सालों के बाद सड़को ने लंबी सांस... Continue Reading →

बोन्साय

एका छानश्या रविवारी माझे अतिशय जवळचे मित्र श्री इंगळे यांच्या घरी सहकुटुंब भोजनाचे निमंत्रण असल्याने जाण्याचा योग आला. खूप दिवसांनी जात असल्याने वैभवला (त्यांचे ५ वर्षीय चिरंजीव) त्याचा आवडता खावू म्हणून काजू बर्फी घेतली. माझ्या पत्नीनेही काहीतरी घेतल्याच मी पाहिलं. “काय हो काय घेतलय” विचारताच गालात मिस्कीलपणे हसत तिने मला गाभोळलेल्या चिंचांचे कडे दाखवले आणि... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया