बसस्टँड…!

''आलं मनाला केलं क्षणाला नाहीतर बसलं उन्हाला''..असंच घडतं नेहमी माझ्या बाबतीत सुटीचा दिवस होता म्हणून रात्री चंद्र ताऱ्यांना गवसणी घालण्यात जरा जास्तच वेळ लागला असावा..म्हणून झोपेतून उशिरा उठलो, मित्रमंडळी बाहेर गेली होती. जग एवढं व्यस्त झालंय की आपण एवढे त्रस्त का ? हा एक प्रश्नच आहे.. थोडं पुस्तक वाचलं पण मन काय घरात रमेना..म्हणून वाट... Continue Reading →

पुनर्जन्म

स्टेशनवर गर्दी तशी तुरळकच होती आज. सुट्टीचा दिवस असल्याने चाकरमान्यांची लगबगही थंडच होती. दुपारची २. ३५ वाजताची गाडी सुपर स्टेशनमधे येण्याची वेळ झालीच होती.अमीत ने फलाटावरून ट्रॅकवर उडी मारली आणि तो ट्रेन येण्याच्या दिशेला धावू लागला.धाड ऽ धाड ऽ धाड आवाज जवळ येवू लागला, तशी अमीतच्या ह्रदयाची धडधडही वाढली. आता काही क्षणांचाच अवधी बाकी होता.... Continue Reading →

अलिखित पत्र…..

आज संपर्काच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरीही मी अजूनही जिवंत आहे. आता फक्त भावना नाही तर महत्वाच्या कामासाठी माझ्या मार्फत व्यवहार होतोय. लक्षात आलंच असेल, अगदी बरोबर ओळखलंत... हो मी पत्रचं आहे...!  दचकलात ना. हो दचकणारच ना कारण माझं दर्शन तर सोडाच नाव घेणं देखील दुर्लभ झालंय अशा युगात या "पत्र" रूपी माध्यमातून तुझ्याशी संवाद... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया